Sunday, November 1, 2015

score


कृपया तुमचे नाव लिहा :

1. 16 x 14 x 20 सेमी मापे असलेल्या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ किती?

A) 1960
B) 1648
C) 1548
D) 1600

2. 6 सेमी बाजू असलेल्या घचे घनफळ किती?

A) 125 घ.सेमी
B) 216 घ.सेमी
C) 96 घ.सेमी
D)196 घ.सेमी

3. 1 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती घ.मीटर असेल?

A) 3
B) 6
C) 2
D)16

4. शंकूची त्रिज्या व तिरकस उंची अनुक्रमे 6 सेमी व 10 सेमी असल्यास त्याची उंची किती?

A) 8 सेमी
B) 9 सेमी
C) 12 सेमी
D) 5 सेमी

5. ऑलरचे सूत्र वापरून जर V = 6 व E = 12 असताना F = किती?

A) 7
B) 4
C) 8
D)12

6. तळाचा व्यास 14 सेमी व तिरकस उंची 20 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

A) 110 चौ. सेमी
B) 220 चौ. सेमी
C) 440 चौ. सेमी
D)550 चौ. सेमी

7. ऑलरचे सूत्र वापरून E = 18 व F = 8 असताना , V ची किंमत किती?

A) 2
B) 9
C) 11
D)12

8. एका चाकाचा परिघ 40 सेमी आहे. त्या चाकाने 10 फे-यात किती मीटर अंतर कापले?

A) 440 मी
B) 4.4 मी
C) 0.44 मी
D)4 मी

9. 110 सेमी परिघ असलेल्या एका कंसाचे माप 72० आहे . तर त्या कंसाची लांबी किती?

A) 22 सेमी
B) 33 सेमी
C) 44 सेमी
D) 55 सेमी

10. 2 मीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ काढा .

A) 8 घन सेमी
B) 4 घन सेमी
C) 8 चौ. सेमी
D) 16 चौ. सेमी

स्कोर =



Correct answers:

No comments: