Friday, November 6, 2015

महत्वंमापन

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
6 ) महत्वंमापन
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. 16 x 14 x 20 सेमी मापे असलेल्या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ किती?

A) 1636 चौ. सेमी .
B) 1648 चौ. सेमी.
C) 1548 चौ. सेमी.
D) 1600 चौ. सेमी.


Q2. 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती?

A) 125 घ.सेमी
B) 216 घ.सेमी
C) 96 घ.सेमी
D) 196 घ.सेमी


Q3. 1 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ ....... घ.मीटर असेल.

A) 6
B) 4
C) 2
D) 16


Q4. शंकूची त्रिज्या व तिरकस उंची अनुक्रमे 6 सेमी व 10 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती?

A) 5 सेमी
B) 9 सेमी
C) 12 सेमी
D) 8 सेमी


Q5. ऑलरचे सूत्र वापरून जर V = 6 व E = 12 असताना F = किती?

A) 7
B) 4
C) 8
D) 12


Q6. तळाचा व्यास 14 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

A) 110 चौ. सेमी
B) 220 चौ. सेमी
C) 550 चौ. सेमी
D) 450 चौ. सेमी


Q7. ऑलरचे सूत्र वापरून E = 18 व F = 8 असताना , V ची किंमत किती?

A) 2
B) 9
C) 11
D) 12


Q8. एका चाकाचा परिघ 44 सेमी आहे. त्या चाकाने 10 फे-यात किती मीटर अंतर कापले?

A) 440 मी
B) 4.0 मी
C) 0.44 मी
D) 4.4 मी


Q9. 110 सेमी परिघ असलेल्या एका कंसाचे माप 720 आहे . तर त्या कंसाची लांबी किती?

A) 22 सेमी
B) 33 सेमी
C) 44 सेमी
D) 55 सेमी


Q10. 2 मीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ काढा .

A) 4 घ.सेमी
B) 8 घ.सेमी
C) 8 चौ.सेमी
D) 16 चौ.सेमी




No comments: