दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त असे संकेतस्थळ !!! Computer Education, Online examinations, MCQ Exam, SSC Exam Preparation
< ई-टेस्टचां आनंद घ्या आणि ई-टेस्ट चा निकाल क्षणात पहा ..!
Q1. 20 ते 40 या वर्गाची सर्वात वरची वर्ग मर्यादा खालीलपैकी कोणती? A)30 B)20 C)40 D)35
Q2. 11 ते 20 या वर्गाचा वर्ग मध्य किती? A)14 B)16.5 C)15 D)15.5
Q3. जर A = 36, d= -0.12 तर मध्य किती? A)35.88 B)34.78 C)36.12 D)26.88
Q4. जर Sfixi = 100 व Sxi = 20 तर मध्य किती? A)10 B)3 C)4 D)5
Q5. जर A = 200, d= 0.5 तर मध्य किती? A)200.05 B)2005 C)199.5 D)200.5
Q6. 100 ते 200 या वर्गाचा वर्ग मध्य किती? A)50 B)150 C)75 D)300
Q7. 21.5 ते 27.5 या वर्गाची सर्वात खालची वर्ग मर्यादा खालीलपैकी कोणती? A)21.5 B)27.5 C)21 D)27
Q8. 11 - 15, 16 - 20, 21 - 25, ……….. या वर्गांचा वर्ग विस्तार किती? A)25 B)5 C)10 D)20
Q9. जर Sfixi = 80 व Sxi = 10 तर मध्य किती? A)16 B)800 C)6 D)8
Q10. 25.5 ते 35.5 या वर्गाचा वर्ग मध्य किती? A)40 B)40.5 C)39.5 D)41.5